पहिले ५ मोफत
विद्यार्थी
विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन एकाच ठिकाणी.
रुब्रिक निवड, शिक्षक अभिप्राय, कामगिरी, PDF अहवाल — सगळे एका क्लिकवर.
शिक्षकांचा वेळ वाचवणारी आणि पालकांना स्पष्ट माहिती देणारी संपूर्ण प्रणाली.
विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन ऑनलाईन भरा — वर्गनिहाय filtering सह.
शाळेच्या लोगोसह आकर्षक समग्र प्रगतिपत्रक एका क्लिकवर — मराठी/इंग्रजीत.
वर्ग, तुकडी, हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थित.
प्रत्येक शैक्षणिक वर्षाचा डेटा स्वतंत्र — जुने रेकॉर्ड्स कधीही पाहता येतात.
PARAKH, SCERT अन्वये सर्व मुद्दे समाविष्ट.
तुमच्या शाळेचा डेटा secure आणि इतर शाळांपासून वेगळा.
GR मधील विद्यार्थी यादीतून थेट निवडा — वेगळी नोंद करावी लागत नाही.
कमीत कमी माहिती भरावी लागते — रुब्रिक निवड, शिक्षक अभिप्राय, कामगिरी.
जतन करा आणि एक किंवा अनेक विद्यार्थ्यांचे PDF एकत्र डाउनलोड करा.
वापरून पहा, आवडल्यास शाळेच्या विद्यार्थी संख्येनुसार वार्षिक सदस्यता घ्या.
शाळेच्या विद्यार्थी संख्येनुसार किंमत — पहिले ५ विद्यार्थी नेहमी मोफत
पहिले ५ विद्यार्थी वापरून पाहेपर्यंत पेमेंट आवश्यक नाही
"HPC वापरण्यापूर्वी प्रगतीपत्रक हाताने भरायला खूप वेळ जायचा. आता एका क्लिकवर PDF तयार होते."
उत्तम पाटील
वर्गशिक्षक, विद्यामंदिर, कोल्हापूर
"NEP 2020 नुसार सगळे मुद्दे आधीच तयार आहेत. फक्त रुब्रिक्स निवडायचे आणि PDF तयार."
रमेश देशमुख
मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, नाशिक
"आमच्या पहिलीला 73 विद्यार्थी आहेत. आधी कार्ड भरायला 18-20 दिवस लागायचे. आता 1-2 दिवसात तयार."
प्रियंका जाधव
शिक्षिका, महानगर पालिका शाळा, पुणे